चेक बांऊस प्रकरणी आरोपीस (चार लाख रुपये) दंड व सहा माहिने शिक्षा.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने

परंडा येथील चेक बांऊस प्रकरणी आरोपी दिपक साहेबराव चौधरी याला ४ooooo (चार लाख रुपये) दंड व सहा माहिने शिक्षेचा निकाल परंडा न्यायालयाने दिला आहे वरिल प्रकरणातील आरोपी दिपक साहेबराव चौधरी याने परंडा साई समर्थ प्लायुड अँड हार्डवेअर यांच्या दुकानातून दिनांक ५ \ १ \ २०१९ रोजी उद्यार साहित्य खरेदी केले होते वारंवार उधारी मागितल्यानंतर अरोपीने फिर्यादीस उस्मानाबाद जनता सहकारी बँक शाखा परंडा चेक क्रमांक oo १७९५ दिनांक २६ \ ४ \ २o१९ या तारखेचा चेक दिला फिर्यादीने तो चेक स्वःताचे खाते बँक ऑफ इंडिया परंडा येथून क्लेरंन्स पाठवण परंतु पुरेशी रक्कम अभावी चेक न वटता परत आला त्यामुळे फिर्यादीची फसवणुक झाली फसवणुक झाल्यामुळे फिर्यादीने न्यायालयात दाद मागितली त्यावर परंडा न्यायालयाने सर्व साक्ष पुरावे जवाब पाहुन न्यायमुर्ती महेश सोवनी साहेब यांनी दिनांक २ \ ५ \ २२ रोजी आरोपी दिपक साहेबराव चौधरी कलम १३८ कलम २५५ ( २) खाली रुपये ४ लाख रुपये . दंड व सहा महिने शिक्षा ठोठावण्यात आली फिर्यादी यांच्याकडुन अॅड जाहिर चौधरी यांनी काम पाहिले

www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!