www.starmazanews.com परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा शहरात दिनांक १५ मे २o२२ रविवार सकाळी ११ वाजता टिपू सुलतान चौक आठवडा बाजार या ठिकाणी परंडा तालुका व शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने केंद्र सरकारच्या महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहेत या अंदोलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विभागीय अध्यक्षा माननीय वैशाली ताई मोटे कर्तव्यदक्ष माजी आमदार राहुल भैय्या मोटे राष्ट्रवादी युवक प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख राष्ट्रवादी कॉंग्रेस युवती प्रदेश अध्यक्ष सक्षणा सलगर जिल्हा अध्यक्षा मनिषा राखुंडे यांच्या आस्थितीमध्ये केंद्र सरकारच्या गॅस दरवाड पेट्रोल डिजेल दर वाढ व जिवन अवश्यक वस्तु दरवाढ महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे या अंदोलनासाठी बहुसंख्य माहिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन परंडा नगरीचे कर्तव्य दक्ष माजी नगर अध्यक्ष जाकीर भाई सौदागर यांनी केले
www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.










