महाराष्ट्र दिनी लोणी येथे राष्ट्रवादी महिला आघाडीची बैठक संपन्न.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com प्रतिनिधी हनुमंत गायकवाड

आदरणीय वैशालीताई राहुल मोटे यांच्या संकल्पनेतून गाव वस्ती वाडी तेथे राष्ट्रवादी महिला आघाडी या उपक्रमाअंतर्गत दिनांक 1 मे रोजी मौजे लोणी येथे रात्री ठीक साडेआठ वाजता राष्ट्रवादी महिला आघाडीची बैठक संपन्न ,या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला आघाडीच्या परंडा तालुका अध्यक्ष सौ स्वाती हनुमंत गायकवाड व जिल्हा उपाध्यक्ष सौ अनिता महालिंग राऊत , यांच्या नेतृत्वाखाली महिलांचे प्रश्नां संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी ग्रामपंचायत सदस्य उर्मिला जगताप, ग्रामपंचायत सदस्य, तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महिला आघाडी कार्यकारिणी सदस्या सौ प्रियंका जयराम माळी ,सौ इंदुबाई पाटील ,मंगल माने ,छाया माने, राणी साखरे, लक्ष्मी साखरे ,शुभांगी माळी,, सावित्री शिंदे ,कल्पना शिंदे, सुरेखा शिंदे, रेखा शिंदे , उपसरपंच विनोद शिंदे, ज्येष्ठ नेते वसंत जगताप, ओबीसी सेल तालुका उपाध्यक्ष धनाजी आबा माळी, जय राम तात्या माळी, महादेव दादा माळी ,बजरंग शिंदे, ग्रामपंचायत सदस्य पठाण ,पप्पू तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते….. ⏰⏰⏰⏰⏰????????????

www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!