www.starmazanews.comपरंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
शिवसेना उपनेते माजी मंत्री तथा भुम परंडा वाशी विधान सभेचे विद्यमान आमदार डॉ तानाजीराव सावंत यांच्या पाठपुराव्याने डोंजा येथे पाच एमव्हीएचा अतिरिक्त रोहीत्र मंजूर विरोधकांनी याचे श्रेयघेवू नयेअसे सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे सर यांनी स्टार माझा न्यूज चॅयनलशी बोलताना व्यक्त केले ते म्हणालेकी महावितरण कृषी धोरण 2020 अन्व वे जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती एकत्रीतपणे वसुल झालेल्या रकमेतून ३३ टक्के पर्यंतच्या कामाला मंजूरी देण्याचे अधिकार पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली संबधीत अभियंत्यास आहे कृषी धोरण २०२० अंतग्रत कृषी आकस्मित निधी तूननविन उर्जा रोहित्र क्षमता वाढ अतिरीक्त रोहित्र बसवणे नविन वॉलरिस्टर बसविणे उच्चदाब लिंक उभारणे इत्याही कामे केली जातात याच योजनेतून डोंजा येथे आमदार डॉ तानाजीराव सावंत यांनी पाच एम व्हीए रोहित्र मंजूर करून घेतले आमदार डॉ तानाजीराव सावंत यांच्या प्रयत्नांने मंजूर झाले आहे याचे श्रेय विरोधक घेत आहेत विरोधक खोट्या बातम्या पसरवत आहे
www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.