Starmazanews.com परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा येथील मुजावर गल्लीतील पाच वर्षाच्या बालीकेने रोजा उपवास धरला ,परंडा येथील मुजावर गल्ली तील माहेरा आन्वर मुलानी या लहान बालीकेने १४ तास अन्नपाणी विणा उपवास धरला तिचे सर्वत्र कौतुक होत आहे हा रमजानचा माहिना पवित्र महिना मानला जातो एवढ्या कडक उन्हाळ्यात या पाच वार्षीय बालीकेन रोजा उपवास धरला शहरात लहान बालीकेने उपवास धरला शहरात तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे
www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.
Post Views: 393