www.starmazanews.com परांडा प्रतिनिधि गोरख देशमाने
महामानव, बोधीसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतीय जनता पार्टी च्या वतीने साजरी..
भारतीय घटनेचे शिल्पकार, क्रांतीसुर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक, परंडा येथे यावर्षीही मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करण्यात आली.

मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी च्या वतीने दरवर्षी जयंती साजरी करण्यात येते, या कार्यक्रमाची सुरुवात बु. प्रा. विजय वाघमारे सर यांनी केली. ती अखंडपणे चालू असून यावर्षी हे १७ वे वर्षे आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ताआण्णा साळुंके, RPI चे प्रदेश चिटणीस संजयबापु बनसोडे, परंडा न.प. गटनेते सुबोधसिंह ठाकूर, राहुल भैय्या बनसोडे, युवा नेते संकेतसिंह भैय्या ठाकूर, समरजितसिंह भैय्या ठाकूर, अशोक वेताळ, विकास कुलकर्णी, तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, विठ्ठल तिपाले, उद्योजक हनुमंत पाटील, ॲड. जहीर चौधरी, ॲड. तानाजी वाघमारे, ॲड. संदीप शेळके, उमाकांत गोरे, तु.दा. गंगावणे, आप्पासाहेब शिंदे, डॉ. आनंद मोरे, डॉ. शहाजी चंदनशिवे, मेजर महावीर तनपुरे, बाबासाहेब जाधव, समिर पठाण, अमोल गोफणे, तुकाराम हजारे, श्रीमंत शेळके, युसूफ पठाण, शिवाजी पाटील, विठोबा मदने, बाळासाहेब गिरी, धनाजी गायकवाड, अविनाश विधाते, सुरज काळे, शरद कोळी, जयंत सायकर, धनंजय काळे आशिष ठाकूर, अमर जमदाडे, अमर ठाकूर, निर्मलकुमार गांधले, किशोर वाघमारे, विलास खोसरे, नागेश गर्जे, हिमालय वाघमारे तसेच तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.