परंडा येथील कर्तव्यदक्ष तहसिलदार, यांना राज्यस्तरीय महसुल आयकॉन पुरस्कार जाहिर.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने

परंडा येथील तहसिल कार्यालयाचे कर्तव्यदक्ष तहसिलदार यांना राज्यस्तरीय महसुल आयकॉन पुरस्कार जाहिर झाला आहे तहसिलदार दिवणीकर यांनी आपल्या ११ वर्षाच्या सेवेच्या काळात उस्मानाबाद येथे नायब तहसिलदार म्हणुन सेवा बजावली तसेच त्यापुढील जळकोट उदगिर ‘तहसिलदा र म्हणुन सेवा बजावली तसेच लातूर जिल्हा आधिकारी कार्यालयात तहसिलदार परंडा येथे सद्या तहसिलदार म्हणुन कार्यरत आहेत त्यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे त्यांनी विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी आवश्यक प्रशिक्षण व्हीडीयो प्रसारीत केले आहे

www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!